Posts

सवय खूप काही शिकवून जाते

Image
    सवय चांगली की वाईट हे माहीत नाही पण,,,,,,,,,                                   हिंदू पुराणकथेमध्ये याची नोंद आहे की नाही हे माहित नाही ... परंतु संदर्भ आवडला, म्हणून शेयर करतोय..  एकदा भगवान इंद्र शेतकर्‍यांवर चिडले, त्यांनी जाहीर केले की 12 वर्षे पाऊस पडणार नाही .. आपण पिके घेण्यास सक्षम नसाल... भगवान इंद्रांकडून शेतकर्यांनी विनम्रतेची विनवणी केली. इंद्र देव म्हणाले की, भगवान शिवने आपला डमरू वाजविला ​​तरच पाऊस शक्य आहे! परंतु त्यांनी भगवान शिव यांच्याशी गुप्तपणे चर्चा करुन आधीच या शेतकर्‍यांशी सहमत न होण्याची विनंती केली  होती. जेव्हा शेतकरी भगवान शिवकडे आले तेव्हा त्यांनी १२ वर्षानंतर डमरु वाजवला जाईंल असे सांगितले ..  निराश शेतकर्‍यांनी 12 वर्षांपर्यंत थांबायचे ठरवले.  परंतु एक शेतकरी नियमितपणे राबत होता, मशागत करत होता . बियाणे पेरत होता. इतर शेतकरी त्या शेतकर्‍याची चेष्टा करत होते.   काही वर्षांनी , इतर शेतकर्‍यांनी त्याला  विचारले , “१...

How many export product in the world

Image
                               Different types Export product in the world, all export product is every country mention different codes in all over world.                        The following a list of the export product categories that were exported the most and fetched foreign currency of all over world.                           The list includes the he codes and the value of the product exported. The data referenced in the system do not have any legal sanctity and is for general references only.

शेतकऱ्यांसाठी निर्यातीची संधी

Image
                                          आज भारतातील अनेक शेतकरी बाजार भावा अभावी आत्महत्या करत आहेत, कारण शेतमालाला नसलेला भाव, शेतकऱ्यावरील कर्ज अशा अनेक कारणामुळे आजचा शेतकरी हा या दिशेने पावले उचलत आहे, मात्र शेतकऱ्यांना अजूनही शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आत्मसात करता आला नाही. काही शेतकरी मात्र विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आज लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. आज शेतकऱ्यांना या करोना रोगाच्या प्रभावातून पुढे सरसावणे खूप कठीण होणार आहे, आज देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा खूप मोठा आहे, पण आज अजूनही शेतकरी 21व्या शतकात 21व्या शतकाप्रमाणे त्याची वाटचाल झालेली आपणास दिसून येत नाही, आज खूप काही उद्योग शेतकऱ्यांना शेती करताना जोडधंदा म्हणून आपल्या देशात असताना शेतकरी मात्र यापासून खूप दूर आहे,                       कधी कधी बाजार भावा अभावी शेतकऱ्यांना आपला माल असाच शेतात फेकून द्यावा लागतो. उदा. का...